Skip to main content

Posts

नाशिक आणि वाणी ची अविस्मरणीय सहल (An unforgettable tour of Nashik and Wani)

मराठी अनुवाद   नाशिक मधले "सुला वाईन्स" आणि "सप्तशृंगी माता मंदिर"  अशी स्थळ आहेत कि माणूस स्तब्द राहून जातो ... ही स्थळ सुरेख आणि आनंद देणारी स्थळ आहेत !  प्रस्तुत आहेत मी स्वतः काढलेली छायाचित्रे .... बघा आणि जागृत व्हा ..... कृपया स्वछता कायम ठेवा .... जय हिंद, जय महाराष्ट्र  !!! English translation In Nashik, there is a place called "Sula Vines" and "Saptashrungi Mata Mandir" that the person stays awe struck ... This place is a beautiful and delightful place! The snaps have been photographed by myself. Look and wake up !! ..... Please keep it clean .... Jai Hind, Jai Maharashtra !!!