मराठी अनुवाद
नाशिक मधले "सुला वाईन्स" आणि "सप्तशृंगी माता मंदिर" अशी स्थळ आहेत कि माणूस स्तब्द राहून जातो ... ही स्थळ सुरेख आणि आनंद देणारी स्थळ आहेत !
प्रस्तुत आहेत मी स्वतः काढलेली छायाचित्रे ....
बघा आणि जागृत व्हा .....
कृपया स्वछता कायम ठेवा ....
जय हिंद, जय महाराष्ट्र !!!
English translation
In Nashik, there is a place called "Sula Vines" and "Saptashrungi Mata Mandir" that the person stays awe struck ... This place is a beautiful and delightful place!
The snaps have been photographed by myself.
Look and wake up !! .....
Please keep it clean ....
Jai Hind, Jai Maharashtra !!!
Comments